UPSC EXAM notification and best referral study books
MPSC- Study material for exam, latest current affair notes
MAHARASHTRA POLICE BHARTI NOTES (Study material and mock test)
IBPS EXAM STUDY MATERIAL
RRB EXAM, GROUP-D, NTPC

Marathi writers and their literature | मराठी लेखक व त्यांचे साहित्य

Marathi writers and their literature
मराठी लेखक व त्यांचे साहित्य





अण्णाभाऊ साठे 
हरी नारायण आपटे ( ह. ना. आपटे )
1.     अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
2.     अण्णा भाऊ साठे: प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)
3.     अमृत
4.     आघात
5.     आबी (कथासंग्रह)
6.     आवडी (कादंबरी)
7.     इनामदार (नाटक, १९५८)
8.     कापऱ्या चोर (लोकनाट्य)
9.     कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
10.खुळंवाडा (कथासंग्रह)
11.गजाआड (कथासंग्रह)
12.गुऱ्हाळ
13.गुलाम (कादंबरी)
14.चंदन (कादंबरी)
15.चिखलातील कमळ (कादंबरी)
16.चित्रा (कादंबरी, १९४५)
17.चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
18.नवती (कथासंग्रह)
19.निखारा (कथासंग्रह)
20.जिवंत काडतूस (कथासंग्रह)
21.तारा
22.देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
23.पाझर (कादंबरी)
24.पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
25.पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
26.पेंग्याचं लगीन (नाटक)
27.फकिरा (कादंबरी, १९५९)
28.फरारी (कथासंग्रह)
29.मथुरा (कादंबरी)
30.माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
31.रत्ना (कादंबरी)
32.रानगंगा (कादंबरी)
33.रूपा (कादंबरी)
34.बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
35.बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
36.माझी मुंबई (लोकनाट्य)
37.मूक मिरवणूक(लोकनाट्य)
38.रानबोका
39.लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
40.वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
41.वैजयंता (कादंबरी)
42.वैर (कादंबरी)
43.शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
  • संघर्ष
1.     सुगंधा
2.     सुलतान (नाटक)
प्रवासवर्णन
1.     कविता आणि माझा रशियाचा प्रवास
काव्ये
  • अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या

1.     आजच
2.     उष:काल
3.     घटकाभर करमणूक
4.     कर्मयोग
5.     कालकूट
6.     केवळ स्वराज्यासाठी
7.     गड आला पण सिंह गेला
8.     गणपतराव
9.     गीतांजली
10.चंद्रगुप्त
11.चंद्रगुप्त व चाणक्य
12.चाणाक्षपणाचा कळस
13.जग हें असें आहे...
14.जबरीचा विवाह
15.जयध्वज
16.तारा
17.धूर्त विलसत
18.पण लक्षात कोण घेतो?
19.पांडुरंग हरी
20.भयंकर दिव्य
21.भासकवीच्या नाटककथा
22.मधली स्थिति(आजकालच्या गोष्टी)
23.माध्यान्ह
24.मायेचा बाजार
25.मारून मुटकून वैद्यबुवा
26.मी
27.म्हैसूरचा वाघ
28.यशवंतराव खरे
29.रूपनगरची राजकन्या
30.वज्राघात
31.विदग्धवाङ्मय
32.शिष्यजनविलाप
33.श्रुतकीर्तचरित
34.संत सखू
35.सती पिंगळा
36.सुमतिविजय
37.स्फुट गोष्टी -भाग १ ते ६
38.सूर्यग्रहण
39.सूर्योदय
हरिभाऊंचीं पत्रें [१]


Popular Posts