UPSC EXAM notification and best referral study books
MPSC- Study material for exam, latest current affair notes
MAHARASHTRA POLICE BHARTI NOTES (Study material and mock test)
IBPS EXAM STUDY MATERIAL
RRB EXAM, GROUP-D, NTPC


मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ

Most Popular Marathi phrases and their meanings

This topic to be asked in various competition exam like PSI, STI, Assistant, clerk, nurse, animal husbandry as well as TET, TAIT, MPSC, Gram sevak etc.  in various competition exam

अन्नास जागणे उपकार स्मरणे
आगीत तेल ओतणे भांडण घडत असतांना भर घालणे.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे थोड्याशा यशाने चढून जाणे.
हातपाय गाळणे - धीर सुटणे .
उखड पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

हात टेकणे - नाईलाज झाल्याने माघार घेणे .
आव आणणे अवसान दाखवण.
हात देणे - मदत करणे .
हात दाखवणे - बडवून काढून व अन्य प्रकारे आपले सामर्थ्य दाखवणे .
गाई पाण्यावर येणे रडू येणे.
करुणा भाकणे दयेची याचना करणे.
हात चोळणे - चरपडणे . हय खाणे - धास्ती खाणे .
एकताटी जेवणे एकट्याने राहणे.
हाडांची काडे करणे - खूपच कष्ट करणे .
तोंडाला पाने पुसणे फसविणे.
हद्दीपार जाणे - मर्यादा सोडणे .
टेंभा मिरवणे दिमाग दाखविणे.
जीवात जीव येणे पुन्हा धैर्य येण.
हनुमान झेप घेणे - मोठी उडी मारणे .
डोक्यात प्रकाश घालणे पूर्णपणे समजणे.
तुकडे तोडणे आश्रित होणे.
हात ओला होणे - फायदा होणे .
टक लावून पाहणे एकसारखे रोखून पाहणे.
बोटावर नाचवणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.
हात हालवत परत येणे - काम न होता परत येणे .
पार पडणे पूर्ण करणे .
धूम ठोकणे वेगाने पळून जाणे.
फडशा पाडणे संपवणे.
हुल देणे - चकवणे .
हातात कंकण बांधण - प्रतिज्ञा करणे .
हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे .
पोटाला चिमटा देणे पोटाला न खाता राहणे.
फुलात घालून ठेवणे अतिशय जपणे.
बोचणी लागणे एखादी गोष्ट मनाला लागून जाणे.
पाणी पाजणे पराभव करणे.
हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे .
पाण्यावरची रेघ क्षणभंगुरता
हातावर शिर घेणे - जीवावर उदार होणे / प्राणाची पर्वा न करणे .
हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगाबाहेर टाकणे .
हात अखडता घेणे - देण्याचे प्रमाण कमी करणे

Popular Posts