UPSC EXAM notification and best referral study books
MPSC- Study material for exam, latest current affair notes
MAHARASHTRA POLICE BHARTI NOTES (Study material and mock test)
IBPS EXAM STUDY MATERIAL
RRB EXAM, GROUP-D, NTPC

MPSC Syllabus

PSI, STI, ASSIT Officer पूर्व परीक्षांच्या अभ्यासक्रम 

बदललेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

चालू घडामोडी भारतातील तसेच जागतिक आधुनिक भारताचा  व महाराष्ट्राचा इतिहास.

भूगोल - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,पर्जन्यमान, शहरे, प्रमुख पिके,
उद्योग धंदे, नद्या, इत्यादी.

 नागरिक शास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, पंचायत राज राज्य व्यवस्थापन.

अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग
 दारिद्र्य व बेरोजगारी, लोकसंख्या मुद्रा व राजकोषीय नीति शासकीय अर्थव्यवस्था
 अर्थसंकल्प लेखापरीक्षा इत्यादी.

सामान्य विज्ञान रसायन शास्त्र भौतिकशास्त्र प्राणिशास्त्र आरोग्यशास्त्र.

नव्या प्रश्नपत्रिकेत भारत तथा महाराष्ट्राच्या नकाशावर आधारित प्रश्न विचारण्याची
 सुरुवात झाली आहे त्यामुळे आकाशाच्या पुस्तकांच्या स्वतंत्र अभ्यास करताना आठवी
 ते बारावी भूगोल पुस्तकातील सर्व नकाशे दररोज अभ्यासणे जसे उत्तरेकडून 
दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे असणाऱ्या डोंगर रांगा, नद्याखनिज  संपत्ती
 प्रमुख उद्योगांचे केंद्रीकरण यांच्या सखोल अभ्यास करावा. 

अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके - 

इयत्ता 8 वी  ते 12 वी  इतिहास महाराष्ट्र व भारताच्या, भूगोल, अर्थशास्त्र ९ वी 
  १२ वी  क्रमिक पाठ्यपुस्तके, राज्यशास्त्र,विज्ञान ९ वी व १० वी तसेच  संदर्भ
 म्हणून मागील इयताचे पाठेपुस्तके वाचावी. समाजशास्त्र ११ वी  व १२ वी,
गणितासाठी ९ वी  व १० वीचे  पुस्तक ही पुस्तके
 पूर्व व मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे या सर्व पुस्तकांच्या संदर्भ घेऊन 
यामधील माहिती अभ्यासावे.

Popular Posts