UPSC EXAM notification and best referral study books
MPSC- Study material for exam, latest current affair notes
MAHARASHTRA POLICE BHARTI NOTES (Study material and mock test)
IBPS EXAM STUDY MATERIAL
RRB EXAM, GROUP-D, NTPC

MPSC



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC आयोगाची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. शासनाच्या राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित गट व गट ब संवर्गातील उप-
जिल्हाधिकारी, पोलीस उप-अधीक्षक, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, गट विकास अधिकारी, लेखा अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारख्या राजपत्रित पदासाठी राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा आयोगा कडून घेतले जाते तसेच  राजपत्रित गट-ब संवर्गातील या PSI, STI, Assit Section officer पदासाठी या पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा घेतली जाते या दोन परीक्षा कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थी देऊ शकतात.

Popular Posts