Places of pronunciation of Marathi characters | मराठी वर्णाची उच्चार स्थाने
बाराखडी
व्यंजनात 10 स्वर व 02 स्वरादी मिळून बाराखडी तयार होतेउदा. अ,आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ, कं, कः
टिप ऋ,लृ या स्वरांचा समावेश बाराखडी होत नाही.